Ekhadyashi Hasta Hasta Titkyach Hakkane by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे, मान अपमान प्रेमात काहीच नसतं, आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे…