Doctor Patient Jokes Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल? डॉक्टर:- ३ लाख रुपये.. ☺ ☺ पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??