Doctor Patient Jokes In Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT पेशंट: विचित्र आजार झालाय.. जेवणानंतर भूक लागत नाही.. सकाळी उठल्यावर झोप लागत नाही.. काम केल्यावर थकवा येतो.. काय करू..?? ☺ डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा..!