Dipavalichya Tejomay Shubheccha by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT सगळा आनंद, सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे… हि दीपावली आपल्या आयुष्याला, एक नवा उजाळा देऊ दे… दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!