रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhulivandan Status Marathi

धूलिवंदन च्या हार्दिक शुभेच्छा

Dhulivandan Wishes Marathi