Dhoka Marathi Status by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT काही लोक इतके नशीबवान असतात की, दुसऱ्यांना दुखावून ही, नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते, आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की, दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही, मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो…