Dhantrayodashi Shubhechha Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT आज धनत्रयोदशी! धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो! ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास, आनंदाची आणि भरभराटीची जाओ… ADVERTISEMENT