Dhangar Samaj SMS by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT आम्हाला भीती नाय कोणाच्या बापाची कारण भाकर खातो कष्टाची अन सेवा करतो आई बापाची… लोक विचारतात ही मुलं आहेत तरी कोणाची, आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही मुलं आहोत, धनगर समाजाची! जय मल्हार…! जय अहिल्या…!