Dahi Handi Marathi SMS by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT दह्यात साखर आणि, साखरेत भात, दही हंडी उभी करूया, देऊया एकमेकांना साथ, फोडूया हंडी लावूनच उंच थर, जोशात करूया दही हंडीचा थाट… कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!