Chingi Aani Zhampya Joke by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास? झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.. चिंगी: कितीजण होते धावायला? झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी…!!! ☺☺☺