WHATSAPP STATUS MARATHI December 18, 2015 Saglyat Mothe Sukh समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे… Read more
WHATSAPP STATUS MARATHI December 18, 2015 Jyanchyamule Mala Aayushyat Tras Jhala ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे, कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलच कळालंय… Read more
WHATSAPP STATUS MARATHI December 17, 2015 Aayushyat Yash Milte Tevha Kalte Ki आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि “आपण” कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते कि “आपले” कोण आहेत… Read more
WHATSAPP STATUS MARATHI December 17, 2015 Tumhi Kiti Jaglat Hyapeksha तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे… Read more
WHATSAPP STATUS MARATHI December 06, 2015 Aaplyamule Koni Radle Tar Jivan Vyarth Aahe आपल्यामुळे कोणी रडले तर जीवन व्यर्थ आहे, आपल्यासाठी कोणी रडले तर जीवन सार्थ आहे… Read more
WHATSAPP STATUS MARATHI December 06, 2015 Aajchya Dhakdhakichya Jivnat Vat Dakhvnarya आजच्या धकधकीच्या जीवनात वाट दाखवणाऱ्या, माणसांपेक्षा वाट लावणारी माणसेच जास्त भेटतात… Read more