WHATSAPP LOVE STATUS MARATHI January 04, 2016 Tujhyashivay Majhe Man Kunat Ramlech Nahi तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझं मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही… Read more
WHATSAPP LOVE STATUS MARATHI January 03, 2016 Najret Bharnari Sarvch Astat नजरेत भरणारी सर्वच असतात, परंतू र्हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात… Read more
WHATSAPP LOVE STATUS MARATHI January 03, 2016 Tujhyanantar Mi Jichyavar Prem Karen तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन….. ती आपली मुलगी असेल… Read more
WHATSAPP LOVE STATUS MARATHI January 01, 2016 Tula Jevha Majhi Kalji Vatel Na तुला जेव्हा माझी काळजी वाटेल ना, तेव्हा तु तुझी काळजी घेत जा… Read more
WHATSAPP LOVE STATUS MARATHI November 21, 2015 Aapan Bhetat Rahilo Tarach Jagu नेहमी लोक म्हणतात कि “जगलो तर भेटू” पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे की, “आपण भेटत राहिलो तरच जगू” Read more
WHATSAPP LOVE STATUS MARATHI November 20, 2015 Prem Kashala Samjayche आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दुःखवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते… Read more