LOVE SHAYARI MARATHI January 16, 2017 Aaple Prem He Ek Phul Aahe आपले प्रेम हे एक फुल आहे, ज्याला मी तोडू शकत नाही, आणि सोडूही शकत नाही, कारण तोडले तर सुकून जाईल, आणि सोडले तर, दुसरा कोणी घेऊन जाईल…!! Read more
LOVE SHAYARI MARATHI January 16, 2017 Premat Tras Ka Hoto एक गोष्ट मला अजूनही समजली नाही, “त्रास” प्रेम केल्याने होतो की, आठवण आल्याने… Read more
LOVE SHAYARI MARATHI January 15, 2017 Majhe Pahil Prem Aahe Tu अजूनही जीवन जगत आहे, कारण माझा श्वास आहे तू, तू जरी माझी नसलीस तरी, माझं पहिलं प्रेम आहे तू… Read more
LOVE SHAYARI MARATHI January 13, 2017 Jar Dusryaanda Prem Zale Tar जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले… तर, मग दुसरं प्रेम निवडा, कारण, जर तुमचे पहिले प्रेम खरे असते तर.. दुसरे प्रेम झालेच नसते…!!! Read more
LOVE SHAYARI MARATHI January 13, 2017 Prem He Kelyashivay Samjat Nahi ओढ म्हणजे काय ते, जीव लागल्याशिवाय समजत नाही… विरह म्हणजे काय ते, प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही… प्रेम म्हणजे काय ते, स्वतः केल्याशिवाय समजत नाही…. Read more
LOVE SHAYARI MARATHI January 13, 2017 Konala Milavane Mhanje Prem Nahi कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाहीत तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खरे प्रेम… Read more