नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.. बायको: एकटीच आली असेल? नवरा: हो तुला कसं माहीत? बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता… &...
एकदा नवरा बायको खुप भांडत असतात, नंतर बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते, बायको: बदला लुंगी… नवरा: (घाबरून) हे तु मराठीत बोललीस का हिंदीत…? ☺ɣ...