आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजय...
आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर द...
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा, तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची…...