BREAK UP QUOTES MARATHI January 22, 2017 Emotional Breakup Marathi Status प्रेम त्याच्यावर करा, ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे, कारण ह्रदय तुटण्याचे दुःख, त्याच्याइतके कुणालाच माहित नसते… Read more
BREAK UP QUOTES MARATHI January 18, 2017 Heart Touching Breakup Shayari Marathi कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून… Read more
BREAK UP QUOTES MARATHI January 18, 2017 Broken Relationship Quotes in Marathi जाता जाता ती सांगून गेली, काळजी घेत जा स्वतःची, पण तिचे डोळे सांगत होते की, आता माझी काळजी कोण घेणार…? Read more
BREAK UP QUOTES MARATHI January 16, 2017 Breakup Attitude Status Marathi माझ्यापासून दूरच जायचंय, तर खुशाल जा.. फक्त एवढंच लक्षात ठेव, पुन्हा मागे वळून बघायची मला पण सवय नाही… Read more
BREAK UP QUOTES MARATHI January 15, 2017 Waiting for You Quotes in Marathi तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजूनही तिथेच उभा राहतो, जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो… Read more
BREAK UP QUOTES MARATHI January 15, 2017 Breakup Emotional Sad Status Marathi तुझ्या अशा फसवणुकीने, मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास, ओळखीच्या माणसाशी देखील, आता तयार नसते बोलण्यास… Read more