Breakup Status in Marathi for Girl by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले, फरक फक्त एवढाच आहे की, तु आयुष्यातला एक क्षण गमावला, आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले…