Breakup Quotes in Marathi for Girlfriend by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…