Breakup Quotes in Marathi for Boyfriend by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलास हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!