जन्मापासूनच जिम 💪💪 चे शोकीन असलेले,

जन्मल्या जन्मल्या नर्स जवळच्या

दुधाच्या बाटलीला डंबेल समजून

६ पॅक चे स्वप्न पाहणारे

आणि जिम ला जाणारे.. 💪💪

काही कामधाम नसतांना

उगाच आपल्या सासुरवाडीला

प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे..

कोणी सेल्फी काढत असला कि

वेडं वाकडं तोंड करून

सेल्फी चा मोह करणारे.. 🤳🤳

कापूस वेचावा तर मनभर

आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत

या तत्वावर चालणारे..

सध्या फवारणीचा चस्मा घालणारे

आणि तालुक्यावर हवा करत असणारे

अशे आमचे जवळचे मित्र

#जिगरकाछल्ला

दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस..

#रॉयलभाऊ

#जाळ आणि #धुर सोबतच काढणारे

आपणास वाढदिवसाच्या

1 ढेपीचं पोतं

२ कंटेनर

३ टमटम

5 छोटा हत्ती 🚚🚚

10 ट्रक 🚒🚒

11 ट्रैक्टर

आणि 12 टेम्पो भरुन,

भका भका हार्दीक शुभेच्छा...!🎁🎁💐💐

#शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे