Birthday SMS Marathi

या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी. ( Birthday Wishes in Marathi Shivmay ) इथे तुम्ही बघू शकाल Shivray Style Birthday Wishes. आम्हाला आशा आहे या वाढदिवसाच्या शिवमय  शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या वाढदिवस असलेल्या शिवरायांच्या भक्तांसोबत शेअर करू शकाल.
वाढदिवसाला शिवरायांच्या भक्ताला शिवमय शुभेच्छा दिल्यास त्यालाही त्या आवडतील. इथे तुम्हाला १०० पेक्षा जास्त वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा ( 100+ Vadhdivsachya Shivmay Shubhechha Marathi ) वाचायला मिळतील. आणि त्या कश्या वाटल्या हे आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका..

Shivmay Birthday Wishes in Marathi | Vadhdivasachya Shivmay Shubhechha Marathi | वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !


|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ..


जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..


आपणास रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिंहगडासारखी शौर्यता,
व सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!


जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिव छत्रपतींच्या आशीर्वादाने
आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!

Marathi Birthday Wishes for Brother, Sister, Friends & Family | वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा

या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी. ( Birthday Wishes in Marathi ) इथे तुम्ही बघू शकाल बहिणीसाठी, भावासाठी, आई – बाबांसाठी, मित्रासाठी, प्रिय व्यक्तीसाठी शुभेच्छा इमेजेस. आम्हाला आशा आहे या वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या वाढदिवस असलेल्या व्यक्तीसोबत शेअर करू शकाल.
वाढदिवस म्हणजे आनंदाची पर्वणी. वाढदिवसाची पार्टी मिळणार. आवडत्या व्यक्तीची भेट होणार. या सर्व गोष्टींचा आनंद काही निराळाच असतो. आणि त्यात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा देणे गरजेचे असते. इथे तुम्हाला १०० पेक्षा जास्त वाढदिवसाच्या शुभेच्छा ( 100+ Vadhdivsachya Shubhechha Marathi ) वाचायला मिळतील. आणि त्या कश्या वाटल्या हे आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.

Happy Birthday Wishes in Marathi | Vadhdivasachya Shubhechha Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी..
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी..
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..!
Happy Birthday! 🎂🎁🙂


उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो..
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा..!🥳🤩


संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂🎂


नवे क्षितिज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट..
स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी लाखो सूर्य तळपत राहो..!


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा,
उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा,
आपणास उदंड आयुष्य लाभू दे..
🥳🤩 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🥳🤩


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
🤩 Happy Birthday!🤩


नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
🤩 Happy Birthday!🤩


तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!🎂🎁🙂


आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो,
पण त्यातली सगळीच नाती आपल्या लक्षात राहत नाहीत…
काही नाती क्षणांची असतात काही व्यवहाराची,
पण त्यातही कधी-कधी असं एखादं नातं आपण जोडतो,
जे आपल्याला नात्यांचा खरा अर्थ सांगतं !!
असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला,
वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!🥳🤩


मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून,
मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा
हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो
तेवढा कोणताही दिवस वाटत नाही,
अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून,
अंतरंग आनंदाने भरून जावे हिच सदिच्छा…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎁🎈💃🕺


दिवस आहे आज खास👌,
तुला🙎‍♂️ उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास..
🍰वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🍰


Birthday Caption in Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


आपणास रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,आजचा दिवस
सिंहगडासारखी शौर्यता,
व सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!


Happy Birthday Wishes for Best Friend in Marathi | Mitra Sathi Birthday Wishes Marathi | मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
मी आशा करतो कि तुझा दिवस
प्रेम आणि हास्याने भरलेला जावो..
व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..
माझ्या लाडक्या मित्राला
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!


!! जय महाराष्ट्र !!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!


वर्षाचे 365 दिवस..
महिन्याचे 30 दिवस..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुझा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..🎂🎁


वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..
💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂


जिवाभावाच्या मित्राला,
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा..!
🍰🎂 Happy Birthday 🎂🍰


आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🎂


SMILE हिची खास,
तर कधी Attitude पन झक्कास,
कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास,
कधी मधी आवडीने सवडीने बोलनारी,
बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी,
Whatsapp चे स्टेटस पाहताना
उगीच गालातल्या गालात हसणारी,
आणि विशेष म्हणजे भांडण करण्यात
कायम अग्रेसर राहणारी,
थोडीशी Angry थोडीशी प्रेमळ,
चेहेऱ्यावर कायम Smile असणारी,
असो.. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा..
सुंदर गोड फुला प्रमाणे फुलत रहा..
आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा..
प्रत्येक संकटांना, दुःखाला समर्थपने हरवत रहा..
नेहमी हसत आनंदी रहा..
🎂 HAPPY BIRTHDAY SMILY 🎂


परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा,
काळजी करणारा मित्र दिला..
तुला वाढदिवसानिमित्त
अनेक अनेक शुभेच्छा..!


Happy Birthday Wishes for Brother in Marathi | Bhavasathi Birthday Wishes in Marathi | भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या यशामागील कारण,
आणि आनंदमागील आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


काही माणसं स्वभावाने कशी का असेनात,
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे..
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


जल्लोष आहे गावाचा..
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा..
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास,
💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐


रोज सकाळ🌞 आणि संध्याकाळ..
ओठावर 😊असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच 🙎‍♂️आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान..
🍰वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🍰


भावापेक्षा चांगला मित्र
कोणी असूच शकत नाही..
आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ
या जगात नाही..
दादा वाढदिवसाच्या
खूप खूप खूप शुभेच्छा..😘


भावा तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा..
तुझ्या पाठिंब्याशिवाय
मी माझ्या आयुष्याची,
कल्पनाही करू शकत नाही..
नेहमी माझ्या,
सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.🙏🎂


माझ्यासाठी मित्र, आई-वडील,
अशा सर्वच भूमिका निभावणाऱ्या
माझ्या प्रेमळ भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 😘🎁


भाऊ माझा मला जिवाहून प्रिय आहे,
तुला उदंड आयुष्य मिळो,
हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे..
हॅपी बर्थडे भाऊ..!😘


माझा आधार, माझा सोबती..
जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहतो..
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


माझ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तू जे काही कष्ट घेतलेस,
ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत..
त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद..
तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना..
!!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा !!!


मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा..
म्हणूनच तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !!


हिऱ्याप्रमाणे चमकत राहो,
आपल्या कर्तुत्वाची ख्याती..
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत व्हावी,
मनामनाची नाती…
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !!


भावापेक्षा जास्त जो माझा मित्र आहे,
ज्याच्याशी मी माझ्या मनातील सर्व गोष्टी शेअर करू शकतो,
जो मला नेहमीच आधार देतो आणि मार्गदर्शन करतो.
!!! अशा माझ्या भावास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!


वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे,
कारण आज दिवसच तसा आहे.
आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे,
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है,
!!! हॅपी बर्थडे भावा !!!


रोज सकाळ आणि संध्याकाळ
ओठावर असतं, तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही..
तूच आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान..
!!! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!


संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
दादा तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा..!


Happy Birthday Wishes for Sister in Marathi | Tai Sathi Birthday Wishes in Marathi | बहिणीसाठी ताई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है..
माझ्या प्रिय बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण,
आणि माझी खास बहिण आहेस..
तुझ्यामुळे माझे आयुष्य,
आनंदाने भरून गेले आहे..
माझ्या गोड बहिणीला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण,
कोणी नाही आणि
तुझ्या पेक्षा चांगली बहीण,
या जगात नाही..
माझ्या गोड बहिणीला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. 💖🍰


मी खूप भाग्यवान आहे,
मला तू बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस..
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई !!!


प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखी बहीण द्यावी हीच माझी इच्छा..
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


माझ्या प्रेमळ, गोड,
काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे..


Happy Birthday Wishes for Wife in Marathi | Bayko Sathi Birthday Wishes in Marathi | बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझ्या मागणे असेल
ते तुला विना मागता प्राप्त होवो..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !!!


तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने,
आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको.. काहीच !
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा !💝💐


कधी रुसलीस, कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस..
बायको तुला,
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!🎂


प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते
आणि तुझ्यावरच संपते,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 🎂🌹❣️


तुझ्या आठवणीत नाही,
तर तुझ्या सोबत राहायचे आहे मला..
तुझा बॉयफ्रेंड नाही,
तर तुझा नवरा व्हायचंय मला..
हॅप्पी बर्थडे डार्लिंग. 💖🎂


परमेश्वराचे अनेक धन्यवाद!
कारण त्याने मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि
समजदार बायको दिली..!
माझ्या स्वीट हार्टला,
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!💘😘


किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत,
बस एवढंच माहित आहे की,
तुझ्याशिवाय राहता नाही येत..!
💘 हॅपी बर्थडे डियर..!💘


स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तु माझी होशील,
माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील..
बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


तू माझ्यासाठी किती खास आहेस,
हे शब्दात सांगणे कठीण आहे..
मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो,
आणि मला तुझा हा वाढदिवस,
सर्वात स्पेशल बनवायचा आहे..
Happy Birthday Dear Bayko..

Happy Birthday Dear Bayko


तुझ्या या वाढदिवशी एक Promise..
माझ्याकडून जेवढे सुख तुला देता येईल,
तेवढे देईल..
काहीही झाले तरी,
शेवटपर्यंत मी तुलाच साथ देईल..!
Happy Birthday My Dear..!


Happy Birthday Wishes for Husband in Marathi | Navaryasathi Birthday Wishes in Marathi | नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते
आणि तुझ्यावरच संपते,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 🎂🌹❣️


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!💐💐


आयुष्यात एखादी व्यक्ती
इतकी जवळ येते कि,
त्याच्या शिवाय एक क्षणही
राहू शकत नाही..
आय लव्ह यु..
हॅप्पी बर्थडे.😘 ❣️🎈


माझ्या आयुष्यातील
सर्वात खास व्यक्तीला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
तुम्ही माझे प्रेम,
माझे हृदय आणि
माझे जग आहात.🥀💘😘


परमेश्वराचे अनेक धन्यवाद!
कारण त्याने मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि
समजदार नवरा दिला..!
माझ्या स्वीट हार्टला,
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!💘😘


आयुष्य सुंदर बनवणाऱ्या,
सुंदर व्यक्तीला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


तुझा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने
तुझी माझी भेट घडवली !
माझ्या प्रिय नवऱ्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


Funny Birthday Wishes in Marathi | Majedar Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

साखरेसारख्या गोड माणसाला
मुंग्या लागेस्तोर
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
Happy Birthday!


देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे 😂😂😂
🎂 हॅपी बर्थडे 🎂


Birthday ची पार्टी तर झालीच पाहिजे,
Wish तर Morning लाही करतात..🎈🎈


एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..😂😂😂
🎂 हॅपी बर्थडे! 🎂


आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस👑,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,💋💋
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले..
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे..
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे..
DJ 🎵 लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त.. अशी Personality 😎😎!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे..
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪.. 💐💐
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना..!


तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 🎂🎂🎂


Birthday Wishes for Girlfriend in Marathi | GF Birthday Wishes in Marathi | गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

एकच इच्छा आहे तुझ्या मनातला राग जाऊ दे,
तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरी तुझी भेट होऊ दे..
🥰❤️️Happy Birthday!❤️️🥰


तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य❤️️
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!🥰🥰
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!🎂


तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली…
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!❤️️🥰


सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण त्यातले काही वाढदिवस असे असतात
जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या
काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस…
अभिनंदन!


माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील
सर्वोत्तम गोष्ट आहे..!
Love You & Happy Birthday Dear!


परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि
समजदार प्रियकर दिला..!
माझ्या स्वीट हार्टला,
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!


माझ्या डोळ्यात पाहून
माझ्या मनातील ओळखणाऱ्या
माझ्या प्रियेला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मी खूप नशीबवान आहे,
कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू,
समजूतदार, काळजी घेणारी आणि
जिवापाड प्रेम करणारी जोडीदार भेटली..
🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा डियर 🎂


माझ्या आयुष्यातील खुप स्पेशल व्यक्ती आहेस तू,
देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू,
🎂❤️ हॅप्पी बर्थडे माय जान ❤️🎂


तुझ्यावरचं माझं प्रेम कधीही कमी न होवो,
तुझा हात सदैव माझ्या हातात राहो,
तुझ्या वाढदिवसा निमित्त तुला
चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..
❤️🍰 हॅप्पी बर्थडे डियर 🍰❤️


तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
व्यक्तीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिये !


माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY DEAR!


मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू..
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू..
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू..
माझी प्रेयसी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!


स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तु माझी होशील,
माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील..
🎂🤭 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! 🤭🎂


असा एक ही दिवस गेला नाही,
ज्या दिवशी मी तुला #Miss 🥺 केलं नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही,
ज्या रात्री तू माझ्या स्वप्नात आली नाही..
💕 हॅप्पीबर्थडे स्वीट हार्ट 💕


Birthday Wishes for Boyfriend in Marathi | BF Birthday Wishes in Marathi | बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आकाशात दिसती हजारो तारे,
पण चंद्रासारखा कोणी नाही..
लाखो चेहरे दिसतात धरतीवर,
पण तुझ्यासारखा कोणी नाही..
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट..!


माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील,
सर्वोत्तम गोष्ट आहे..
Happy Birthday Dear!


जगातील सर्वात Cute Boyfriend ला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस,
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो..


तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा,
तुला एक Perfect बॉयफ्रेंड बनवते..
तू माझा आहेस आणि नेहमी माझाच राहशील..
Happy Birthday Dear 🎂🌹🌹


परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा,
काळजी करणारा प्रियकर दिला..
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त
अनेक अनेक शुभेच्छा…!


किती प्रेम आहे तुला हे सांगता येत नाही,
बस येवढेच माहित आहे की,
तुझ्याशिवाय राहता येत नाही..!
हॅपी बर्थडे डियर..!


तुझ्या या वाढदिवशी एक Promise..
माझ्याकडून जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल..
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy Birthday My Dear..!


Birthday Wishes for Son Daughter in Marathi | Mulala Mulila Birthday Wishes in Marathi | मुलासाठी मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या बाबतीत घडणारी
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुझा जन्म..
तू माझ्यासाठी कायम खास आहेस
आणि राहशील..
बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


आज माझ्या मुलाचा जन्मदिवस आहे..
माझ्या SMart आणि Naughty Boy,
हॅपी बर्थडे टू यू बेटा !


तुझ्या ईच्छा आकांक्षा
उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच ईच्छा,
तुला उदंड आयुष्य लाभु दे.!
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या..
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी..
माझी फक्त हीच इच्छा आहे,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा..
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला..!


Birthday Wishes for Vahini in Marathi | Vahini la Birthday Wishes in Marathi | वाहिनी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस..!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते..

नाती जपली, प्रेम दिलेस,
या परिवारास तू पूर्ण केले..
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा,
वाढदिवशी हीच एक सदिच्छा..!
वाहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या,
खूप खूप शुभेच्छा !


Birthday Wishes for Mother Father in Marathi | Aai Baba na Birthday Wishes in Marathi | आई साठी बाबा साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात..
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !


जिने मला बोट धरून
चालायला शिकवले,
अश्या माझ्या आईला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


ज्या माऊलीने दिला मला जन्म,
जिने गायली माझ्यासाठी अंगाई,
आज तुझ्या वाढदिवशी,
नमन करतो तुज आई..
🎂🎉 हॅपी बर्थडे आई 🎉🎂


मला वाटते आजचा दिवस
‘मी तुझा आभारी आहे’,
हे बोलण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे.
🤩! हॅपी बर्थडे मम्मी !🤩


माझा सन्मान, माझी कीर्ती
आणि माझा मान आहे माझी आई..
मला नेहमी हिम्मत देणारी
माझा अभिमान आहे माझी आई..
प्राणाहून प्रिय माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
🎂 Happy Birthday Dear MOM! 🎂


मला एक जबाबदार
व्यक्ती बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद 🙏
आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎂🎂


माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान,
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
🎂Happy Birthday Mom…!🎂


मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई,
गल्लीत भाई,
पण जगात भारी,
केवळ माझी आई..
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. ❤️


प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच आई द्यावी,
ही परमेश्वरास प्रार्थना..!
आईसाहेबांना वाढदिवसाच्या,
निमित्ताने शुभेच्छा..!


परमेश्वराचे अनेक धन्यवाद की,
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
आणि नेहमी मला समजून घेणाऱ्या,
आईच्या पोटी जन्मास घातले..
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि
परमेश्वर आपणास सदैव सुखात ठेवो..
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या
मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!


Birthday Wishes for Sasu in Marathi

सासू माझी भासे मला, माझ्या आई सारखी,
कधी केला ना दुरावा, देते मायेची सावली..
करी सर्वांचा विचार, गुण आहेत महान,
कधी चूक झाली काही, तरी घेतले समजून..
भाग्य लागते भेटाया, आज सासू तुम्हासारखी,
जन्मोजन्मी होईन मी, सून तुमच्या या घरची…

आई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो..
माझी प्रेमळ सासू..

Birthday Wishes for Sun in Marathi

सून माझी भासे मला, माझ्या मुली सारखी,
कधी केला ना दुरावा, घेते काळजी वेळोवेळी..
करी सर्वांचा आदर, गुण आहेत महान,
कधी रागावले कुणी, तरी घेते समजून..
भाग्य लागते भेटाया, आज सून तुझ्यासारखी,
जन्मोजन्मी हवी सून तूच माझ्या या घरची…

सुनबाई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
ईश्वर तुला उदंड आयुष्य देवो..
माझी प्रेमळ सुन..


नेहमी माझी काळजी घेणाऱ्या
माझ्या सासू व सासूच्या रूपात मिळालेल्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..


तुम्ही जगातील सर्वात चांगल्या सासू असण्यासोबताच,
माझी एक चांगली मैत्रीण देखील आहात..
मला तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य
असण्याचा खूप आनंद आहे.
Happy Birthday Aai


आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात शंभर वेळा येवो,
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो..
माझ्या प्रिय सासुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


मुंबईत घाई
शिर्डीत साई
फुलात जाई
आणि गल्लीत भाई
पण जगात सर्वात भारी
माझी सासूबाई.
Happy Birthday Aai 🎂🎉


माझ्या सर्व चुकांना माफ करणारी
खूप रागात असतानाही प्रेम करणारी
सासूच्या रूपात मिळालेली दुसरी आई.
आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

येथे तुम्हाला वेगवेगळ्या नात्यासाठी वाढदिवसाच्या ऍनिमेटेड शुभेच्छा पाहायला मिळतील, जर तुम्हाला त्यात काही बदल हवा असेल उदा. गाण्यात बदल किव्हा, लिहलेला मेसेजमध्ये बदल तर आम्हाला खाली फेसबुक कंमेंट्स मध्ये हवे ते गाणे आणि संदेश लिहून पाठवा, आम्ही तो बदल करून नवीन ऍनिमेटेड शुभेच्छा ह्याच पानावर अपलोड करू. धन्यवाद!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे काही स्टेटस अथवा इमेजेस शोधण्यासाठी तुम्ही या वेबसाईटवर आला आहात, तुमचे स्वागत आहे आणि आम्ही आशा करतो कि ह्या इमेजेस तुम्हाला कश्या वाटल्या हे कंमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवाल…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Cup Cake And Candles

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Cake with Candle

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Cake with Baloon

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा All Color Cup Cakes

Wadhdiwasachya Hardik Shubhechha

Wadhdiwasachya Hardik Shubhechha Oreo Biscuit Cake

Wadhdivas Candles in Dark

Vadhdivsachya Hardik Shubhechha

Vadhdivsachya Hardik Shubhechha Rainbow Cupcake

Vadhdivsachya Hardik Shubhechha Image

Vadhdivsachya Hardik Shubhechha Cup Cake

Vadhdivsachya Hardik Shubhechha Colorful Text Wish

Vadhdivsachya Hardik Shubhechha Cake Candle

Vadhdivsachya Hardik Shubhechha Brown Cake

Vadhdivsachya Hardik Shubhechha Black Image

Vadhdivas Shubhechha Red Cup Cake

Vadhdivas Red Cup Cake

Vadhdivas Shubhechha Cake with Flowers

Pink Rose Flowers Cake Vadhdivsachya Shubhechha

Pink Image Vadhdivsachya Shubhechha

Pink Cupcake Vadhdivsachya Shubhechha

Marathi Vadhdivsachya Shubhechha

Marathi Birthday Wishes for Love

Happy Birthday Cake with Baloon Marathi

Colorful Birthday Name Candle Marathi Wish

Birthday Well Wishes Marathi

Birthday Shubhechha All Colors Cup Cake

5 Colors Cup Cake Vadhdivsachya Shubhechha

मुलीच्या वाढदिवसाला शुभेच्छा

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबांना

आजोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेतच,
पण त्याहूनही तुम्ही आमच्यासाठी खास आहात.
तुम्ही सांगितलेल्या राम कृष्णाच्या गोष्टी
आजही मुख पाठ आहेत.
जुन्या गाण्याचे सूर ताल तुमच्यामुळे ओठी आहेत.
तुम्ही असेच उत्साही आनंदी आमच्यात बागडावे,
हेच ईश्वराकडे मागणे आहे.
तुम्हाला चांगले आरोग्य मिळो हीच इच्छा…
आजोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

पतीला वाढदिवसाच्या मराठीतून शुभेच्छा

तुमचे प्रेम असेच माझ्यावर राहू दे,
आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे..
तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली,
आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली..
तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले,
माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले..
तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे..
असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे,
तुम्ही नेहमीच मला समजून घेतले..
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा माझा सहवास हा सात जन्मीचा आहे,
हे आता मला खरं वाटायला लागलं आहे..
मी न बोलताच तुला सगळं समजतं,
तू सगळ्याच ठिकाणी माझी बाजू सांभाळते,
याचे मला नेहमीच कौतुक वाटते..
तू आहेस म्हणून घराचा डोलारा दिमाखात उभा आहे,
तुझ्या कामाचा मला नेहमीच हेवा आहे..
तू इतकी कसं काय सांभाळते?
तुझ्याशी केलेल्या भांडणात निराळीच मज्जा असते,
चूक तुझी असली तरी माफी मलाच मागायची असते..
तुझ्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आहे,
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आहे !!

Loading...

Birthday SMS Marathi

Are you an individual interested in sending the nicest birthday SMS in Marathi?  Finding no right words to do so? Are you worrying much about how to do this? You think if you had a dedicated website to find and send you birthday SMS in Marathi, it would have been much better for you. Stop worrying about it. The solution is not far from you. It is only a few mouse clicks or fingertips away from you.  Hindimarathisms, a dedicated Marathi portal of its type, has showcased a collection of the nicest and most cordial messages, quotes, and wishes in Hindi and Marathi.

These will surely touch your heart and help you establish a mental and emotional connection with the birthday boy or girl. Make a selection from the plethora of options, based on your relation and intimacy with him or her. Your sincere selection will surely remind your face and deep love for him or her. He or she will able to see you even in your absence.