Bichara Navra by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT दुपारी बायको बदाम खात होती.. मी म्हणालो मलाही टेस्ट करू दे, तिने एकच बदाम दिला.. मी :- बस एकच? बायको :- हो…, बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे…