Bhaubeej Wishes Greetings Quotes & Images in Marathi

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

भाऊबीज हा दिवाळीच्या सणाचा शेवटचा दिवस. हा दिवस कार्तिक शुद्ध द्वितीयेस साजरा केला जातो. या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव पडले. बहीण-भावांच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. बहीण भावासाठी गोड-धोड जेवण बनवते. संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर चंद्राची पूजा करून नंतर भावाला ओवाळते. भाऊ ताटात ओवाळणी टाकून बहिणीला मान देतो.

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!


Bhaubeej Wishes Marathi

रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण..
भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा!


Bhaubij Images Marathi

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
भाऊबीज निमित्त सर्वांना मनस्वी शुभेच्छा!


Bhaubeej Greetings Marathi


Bhau Beej Shubh Sakal Shubhechha


Bhaubeej Shubhechha

भाऊबीज शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.