Baykocha Vadhdivas | Birthday SMS for Wife in Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस… वाढदिवसाच्या शुभेच्छा!