Bandya Aani Baap Joke by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT बंडयाचा बाप त्याला सांगत असतो, कितीही झालं तरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो, बंडया: अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला? बाप: ग्राहम बेलने, बंडया: मग त्याच्या बापाने का नाही लावला… ☺☺☺