Babasaheb Ambedkar Jayantichya Shubhechha by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही… डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!