Ayushyat Shevti Aathvanich Rahtat by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीच न बोलता आठवणी निघून जातात, जेव्हा कोणीच नसते सोबत तेव्हा मनात गर्दी करतात, आणि गर्दीत असतांना माणसांच्या मग मात्र एकटेच ठेवतात… आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात!