Attitude Status Marathi Quotes by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे, कारण… अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला, भीती आणि दहशत ही, “वजीराचीच”असते, राजाची नाही…