Attitude Marathi Messages by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT जर तुम्हाला कोणी रिजेक्ट, अस्वीकार केले तर निराश होऊ नका.. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात.. त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते…