Ajoba Ani Banya Joke by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT आजोबा: बन्या जरा माझी कवळी आन. बन्या: अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये! आजोबा: माहितीये रे… समोरच्या गोखले आजींना स्माईल दयायची आहे!