Aathvan Marathi Quotes by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT प्रत्येक फूल देवघरात वाहिले जात नाही, तसेच प्रत्येक नातेही मनात जपले जात नाही, मोजकीच फुले असतात देवाच्या चरणी शोभणारी, तशी मोजकीच माणसे असतात क्षणों क्षणी आठवणारी…