Aapli Manse by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT पंख नाहीत मला पण, उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य, तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण, आहेत ती मनापासून जपतो.. आपल्या माणसांवर मात्र, मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो…