Aali Aali Diwali Aali by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT सोनेरी प्रकाशात, पहाट सारी न्हाऊन गेली, आनंदाची उधळण करीत, आली दिवाळी आली, नवे लेणे भरजारी, दारी रांगोळी न्यारी, गंध प्रेमाचा उधळीत, आली आली दिवाळी आली…