Aala Aala Diwali San by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण…