शेजारच्या आजी सारख्या घरात जायच्या,
बाहेर यायच्या… मला राहवेना,
म्हणून विचारले: आजी काय PROBLEM आहे?
सारख्या घरात जाताय, बाहेर येताय,
सर्व ठीक आहे ना?
आजी म्हणाल्या: अरे बाबा,
माझी सून योग शिकतिया TV वर बघून,
आन त्यो रामदेवबाबा म्हणतो,
सास को अंदर लो,
सास को बाहर निकालो!
सास को अंदर लो,
सास को बाहेर निकालो!
मेल्याने मलाच नको नको करून ठेवलंय…
Aaji Ani Ramdev Baba Joke
ADVERTISEMENT