Aai Marathi Status by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT प्रत्येक कलाकार हा आपल्यातल्या, कलेला स्वतःचे नाव देत असतो.. पण आई सारखा महान कलाकार या दुनियेत नाही.. कारण जी स्वतः आपल्या बाळाला जन्म देऊनही नाव मात्र वडिलांचेच देते…