Aahes Tu Mhanun Jagayala Aavadate by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT आहेस तू सावरायला म्हणून, पडायला आवडतं.. आहेस तू हसवायला म्हणून, रडायला आवडतं.. आहेस तू समजवायला म्हणून, रुसायला आवडतं.. आहेस तू जीवनात म्हणून, जगायला आवडतं…