10th Pass Congratulations SMS Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT दहावीचे निकाल जाहीर झाले, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन..! मला चांगले आठवतेय, आम्ही पास झालो होतो, तेव्हा शिक्षकांनी एकमेकांना अभिनंदन केले होते..!! गेला बाबा एकदाचा शाळा सोडून…