शुभ सकाळ मेसेज मराठी by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT “माझ्यामुळे तुम्ही नाही” तर, “तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात.. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं.. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही… शुभ सकाळ! Shubh Sakal Message Marathi