बैल पोळाच्या शुभेच्छा by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT शिंगे घासली बाशिंगे लावली, मंडुळी बांधली मोरकी आवळली.. तोडे चढविले कासरा ओढला, घुंगरूंमाळा वाजे खळाखळा.. आज सण आहे बैलपोळा.. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!