दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…! !!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!