आयुष्य शुभ सकाळ by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT आयुष्य ही फार अवघड शाळा आहे, आपण कोणत्या वर्गात आहोत हे, आपल्याला ठाऊक नसते, पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते, आणि कॉपी करता येत नाही कारण, प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते… शुभ सकाळ! Aayushya Shubh Sakal